• Categories
  • Marathi SMS   138
  • ♥♥♥ आयुष्यात प्रेम करायचय मला.. ♥♥♥ दूर कुठेतरी समुद्रकिनारी हातात हात घालुन बसायचय मला, आकाशातील तारकांकडे बघताना भविष्याचे हितगुज करायचय मला, आयुष्यात प्रेम करायचय मला .... माझ्या मांडीत डोक ठेऊन त्याला झोपी गेलेल पहायचय मला, त्याच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना स्वतःशी स्मित करायचय मला... आयुष्यात प्रेम करायचय मला ... तो माझ्यापासुन दुर जात असताना विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला तो नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना डोळ्यावाटे मुक्त करायचय मला... आयुष्यात प्रेम करायचय मला...
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे म्हणजेच प्रेम नसते रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणे म्हणजेच प्रेम नसते तर आपल्या आयुष्यात कोणी तरी अशी व्यक्ती असणे ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत.. त्यांचे मन किती हि दुखावलेत... तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत... ते केवळ "तुमचेच होते.. तुमचेच आहेत.... आणि तुमचेच राहतील...." हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल वाटतो तेच आहेत तुमचे "खरे सोबती...." हेच खरे प्रेम आहे. हाच खरा विश्वास आहे ..
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • वाटल होत तु परत येशील..... म्हणुन डोँळ्यासमोर काळोख असतानासुध्दा मी चालत राहीले.. मनात आशेची ज्योत जागवत राहिले... वाटल होत तु परत येशील..... मला करायची होती साथ सुख.दुःखाची पण तुझी पावल माझ्याकडे वळलीच नाही.. वाटत होत तू परत येशील.. पण उरलय फक्त आत्ता नको असलेले जिण. काळाच्या अफाट चक्रात उरलय फक्त भिरभिरण...
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Puneri Tadka- Ganya-Kal maza mitrane Maza phone madhun maza GF cha no. chorla Manya-Mag? Ganya-Mg kay? Ata basalay Swatachyach Bahinila romantic msgs karat.! Gm. have a super sunday!
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • मनातलं लिहीता यावं अस.एखाद पान असावं. सुर्यालाही लाजवेल अस.आपलं तेज असावं. माझ्या गोड मिञांनो. वागता येईल तेवढे सर्वांशी .प्रेमाने वागाव. मरायला तर सगळेच आलेत.पण जगाव अस कि . मेल्यानंतरही नाव निघाव. Sweet Balaji
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Vajali tutari, Karu ya tayari, Asel mumbai pyari, Tar hakala bihari, Mumbai maharashtrachi aani, Maharashtra marathyancha, Jaage vha aata tari, Khup jhali dadagiri.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • येणारी प्रत्येक राञ आता, चांदण्याशिवायच सरणार आहे... अन् रोज राञी ऊशी माझी, ओल्या आसवांनी भिजणार आहे... शुभ रात्री... गोड स्वप्ने पहा...
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • रागवू नकोस मला मनवता येणार नाही, लपवू नकोस मला ओळखता येणार नाही, डोळ्यात पाणी नको आणूस मला बघवणार नाही, दूर जाऊ नकोस मला जगता येणार नाही, उदास होऊ नकोस मला हसता येणार नाही, हृदय तोडु नकोस मला जोडता येणार नाही, आठणीँन मध्ये छलु नकोस मला सावरता येणार नाही, साथ कधी सोडु नकोस मला तुला कधी सोडता येणार नाही, रूसवा धरु नकोस मला शब्द सापडणार नाही, एकटं मला सोडु नकोस आपल असं मला कोणी नाही, गुंतलेल हृदय मोडू नकोस मला परत गुंतता येणार नाही, तुझ्याशिवाय जीवनात अर्थ नाही...... असं मी म्हणतं नाही कारण.... तुझ्याशिवाय जीवनात जीवच राहणारनाही।
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • किती गोड आहे म्हणून सांगू ती.. किती गोड आहे म्हणून सांगू ती.. एरवी अगदी खळखळून हसते, पण ????? मी हात पकडला की गोड लाजते.. जीन्स टी शर्ट रेगूलरी घालते, पण ????? पंजाबी ड्रेस वर टिकलीही न चुकता लावते.. साडीतले फोटोस आवर्जुन दाखवते, पण ????? मोबाईल मध्ये फोटो काढतो म्हणालो तर नाही म्हणते.. पिज्जा बर्गर सर्रास खाते, चहा मात्र बशीत ओतुनचं पिते.. लोकांसमोर खुप बोलते, मला I Love You म्हणताना मात्र फक्त Same 2 You चं म्हणते.. ग्रुपमध्ये असताना खुप बिनधास्त असते
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • काहीं माणसे हि झाडांच्या अवयवान सारखी असतात काहीं फांदी सारखी जी जास्त जोर दिला कि तुटणारी , काहीं पानांसरखी जी अर्ध्य्वर साथ सोडणारी, काहीं काट्यान सारखी सोबत असून टोचत राहणारी आणी काहीं मुळा न सारखी जी न दिसता सुरुवाती पासून शेवट पर्यंत साथ देणारी.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • air hostess-saheb kay khanar aapan... Passenger-khir,chapati,puri,bhaji.ani kurdaee...... Air hostess-saheb aapan vimanat ala ahat applya bapache pitra khayla nahi..
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • रोज मी एक कविता करतो, त्या कवितेत फक्त तिलाच बघतो.. तिला पाहून, गालातल्या गालात हसतो... अन हळूच भरलेले डोळे पुसतो... आई ने विचारलं,"काय झाल?", तर तिला काहीतरी थाप मारतो... अन शब्दांच्या विश्वात, परत तिलाच मी शोधत फिरतो .. रोज मी हेच करतो... माझी नसणार्या तिला, रोज मी कवितेत बघतो... अन सत्यात जरी ती माझी नसली, तरीही.. रोज तिला मी कवितेत, फक्त माझीच करतो... रोज तिला मी कवितेत, फक्त माझीच करतो...
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • लग्न लग्न म्हणजे काय असतं?... आनंदाच उधाण असतं ,जबाबदारीच भान असतं... पापण्यात लपलेल्या तिच्या नजरेच त्याच्याकडे बघून लाजण असत ... कपाळावरील कुंकवाला सौभाग्याचा मान असतो .... सनईच्या मखमली सुरात विहिणीच्या रुसव्याचा वेगळाच नूर असतो.... पतीमागे पाऊल टाकण्याऱ्या मनात साहचर्याच सुंदर जीवन असतं ... तिच्या केसात गजरा माळणारा त्याचा प्रेमळ हात असतो.. ... रातराणीच्या दरवळणारया सुगंधात न्हायलेला श्रुंगार असतो .... भरजरी शालूला मेंदीचा गंध व त्याच्या प्रेमाचा छंद असतो.... घराला घरपण आणि हवहवसं वाटणारे बंधन असतं ..... भरकटणाऱ्या मनाला सावरणारा हात असतो,देवघरातील स्निग्धतेचा साथ असतो .... आई,वडील,भाऊ,बहि ण या नात्यांचा पर्यायअसतो,जीवनाचा रंगलेला सुंदर डाव असतो.... त्याच्या निष्काळजी स्वभावाला तिच्या जबाबदारीच कोंदण असतं आणि तिच्या खर्चाला त्याच्या खिशाच आंदण असतं ............. त्याच्या चुकांना तिचा पदर आणि तिच्या दु:खाला त्याचा खांदा असतो..... तो चिडला तरी तिने शांत राहायचं असतं,कपातल्या वादळाला चहाबरोबरच संपवायचं असतं ..... लग्न लग्न म्हणजे काय असतं?... आनंदाच उधाण असतं ,जबाबदारीच भान असतं...
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • आजूबाजूचं जग गायब होतं क्षणभर. बाहुलीच होती ती.शब्दशः बाहुली सोनेरी केस उन्हात रंगलेले मागे गेलेली एकच वेणी.. जीवघेणी! हसू जरासं फसलेलं.. गावाला कळून चुकलेलं पण पाहणाऱ्याला आठवण करून देणाऱ्या मोगऱ्याच्या शुभ्र कळ्या.. गालभर पसरलेल्या एखाद्या खोल दरीत घेऊन जाणारे डोळे.. टपोरे काळेभोर डोळे.एखाद्या हरिणीचे असतात तसे. स्वभाव.स्वभाव काही कळला नाही पण तेवढं मात्र राहूनच गेलं.अस्मानिची अशीच ती सगळ्यांना भुरळ पाडेल अशी ती.माझं पहिलं प्रेम.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • जेव्हा आपण आपल्या गर्लफ्रेंड ची प्रोफायील चेक करत असतो आणि तिने टाकलेल्या फोटोस वर दुसरे लोक मस्त ,भारी ,सुंदर दिसतेस वेगेरे कॉमेंट्स टाकत असतील तर तोंडात लय शिव्या येतात :p
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • आज खुप भरून आलेय तुझ्या आठवणीने आज खुप miss करतोय दुखी अंतकरणाने आज खुप ओढ लागलीय तुझ्या सहवासाची आज खुप वाट पाहतोय भरल्या नझरेने आज हृदय धडधडतेय तुझ्या काळजीने तु लवकर ये आज जीव जातोय आता अंत पाहू नकोस मागणे हेच मागतोय...
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Mazi 1friend ahe tuzya bddal vichart hoti Mi tila tuza No. dila ahe Ti tula bhetayla yeil tiche nav aahe "SMILE" I Think ti ali asel.( Ravi Mahajan )
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Mulga - aai mi ratri swapan pahile ki maz ek paul prathvivar aani ek chandravar aai - aivde mothe swapan pahu nakos "chaddi" fatal tuzi.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS