• Categories
  • Marathi SMS   138
  • अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही… अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही… सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • आयच्या गावात आताच्या मुली लयच frwrd आहेत राव.. मुलगा मुलगी बघायला गेल्यावर.. मुलगा :- English जमते का..? . . मुलगी:- हो, तुम्ही प्रेमाने पाजत असाल, तर देशी पण जमेल..
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Sms Asel Thoda Ola, Send Kela Ani Paus Ala, Wachaichya Adhi Pusun Ghya Tyala, Karan Tyat Ahe Majhya Premacha Oolava..-Ajay ingale
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • आयच्या गावात आताच्या मुली लयच frwrd आहेत राव.. मुलगा मुलगी बघायला गेल्यावर.. मुलगा :- English जमते का..? . . मुलगी:- हो, तुम्ही प्रेमाने पाजत असाल, तर देशी पण जमेल..अजय
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • मनातलं लिहीता यावं अस.एखाद पान असावं. सुर्यालाही लाजवेल अस.आपलं तेज असावं. माझ्या गोड मिञांनो. वागता येईल तेवढे सर्वांशी .प्रेमाने वागाव. मरायला तर सगळेच आलेत.पण जगाव अस कि . मेल्यानंतरही नाव निघाव.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचे नसतं..... तर महत्वाचं असतं ते सुंदर नि तितकंच निरागस मन, आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही.. ..!!
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • ♥♥♥ आयुष्यात प्रेम करायचय मला.. ♥♥♥ दूर कुठेतरी समुद्रकिनारी हातात हात घालुन बसायचय मला, आकाशातील तारकांकडे बघताना भविष्याचे हितगुज करायचय मला, आयुष्यात प्रेम करायचय मला .... माझ्या मांडीत डोक ठेऊन त्याला झोपी गेलेल पहायचय मला, त्याच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना स्वतःशी स्मित करायचय मला... आयुष्यात प्रेम करायचय मला ... तो माझ्यापासुन दुर जात असताना विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला तो नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना डोळ्यावाटे मुक्त करायचय मला... आयुष्यात प्रेम करायचय मला...
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • ਤੇਰੇ ਬਿਨਾਂ ਅਸੀ ਰਿਹ ਨਹੀ ਸਕਦੇ ਦਿਲ ਦੀ ਗਲ ਕਿਸੇ ਨੂੰ ਕਿਹ ਨੀ ਸਕਦੇ ਤੂੰ ਹੀ ਦੱਸਦੇ ਯਾਰਾ ਕਿਦਾ ਭੁੱਲ ਜਾਈਏ ਤੇਨੂੰ ਤੇਰੀ ਯਾਂਦਾ ਤੋ ਬਿਨਾਂ ਅਸੀ ਸਾਹ ਲੈ ਨੀ ਸਕਦੇ...।
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • वाटल होत तु परत येशील..... म्हणुन डोँळ्यासमोर काळोख असतानासुध्दा मी चालत राहीले.. मनात आशेची ज्योत जागवत राहिले... वाटल होत तु परत येशील..... मला करायची होती साथ सुख.दुःखाची पण तुझी पावल माझ्याकडे वळलीच नाही.. वाटत होत तू परत येशील.. पण उरलय फक्त आत्ता नको असलेले जिण. काळाच्या अफाट चक्रात उरलय फक्त भिरभिरण...
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • रांझना सिनेमा बघितल्यावर एक गोष्ट लक्षात आली की . " झोया " नावाच्या मुलीवर ज्याने प्रेमकेले तो साला फुकटात मेला . example जन्नत... इशकजादे... एक था टायगर.. आणि आता रांझना...
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Rab jane kyun koi ena yad aaunda hai, rab jane kyun koi ena tarfaunda hai, dil di dilagi v dekh lo yaro, oh jina tadfaunda hai sanu una pyar aaunda hai.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • बाप 6 वर्षाच्या मुलाला : 'झोपुन जा बेटा नाहीतर भुत येवुन जाईल' . मुलगा :- तुम्हा लोकांना रोमांन्स करन्यासाठी कारण पाहीजे फक्त, मग तिकडे मुलाची भुताच्या नावाने फाटली तरी चालेल ;(
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • आजूबाजूचं जग गायब होतं क्षणभर. बाहुलीच होती ती.शब्दशः बाहुली सोनेरी केस उन्हात रंगलेले मागे गेलेली एकच वेणी.. जीवघेणी! हसू जरासं फसलेलं.. गावाला कळून चुकलेलं पण पाहणाऱ्याला आठवण करून देणाऱ्या मोगऱ्याच्या शुभ्र कळ्या.. गालभर पसरलेल्या एखाद्या खोल दरीत घेऊन जाणारे डोळे.. टपोरे काळेभोर डोळे.एखाद्या हरिणीचे असतात तसे. स्वभाव.स्वभाव काही कळला नाही पण तेवढं मात्र राहूनच गेलं.अस्मानिची अशीच ती सगळ्यांना भुरळ पाडेल अशी ती.माझं पहिलं प्रेम.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • किती गोड आहे म्हणून सांगू ती.. किती गोड आहे म्हणून सांगू ती.. एरवी अगदी खळखळून हसते, पण ????? मी हात पकडला की गोड लाजते.. जीन्स टी शर्ट रेगूलरी घालते, पण ????? पंजाबी ड्रेस वर टिकलीही न चुकता लावते.. साडीतले फोटोस आवर्जुन दाखवते, पण ????? मोबाईल मध्ये फोटो काढतो म्हणालो तर नाही म्हणते.. पिज्जा बर्गर सर्रास खाते, चहा मात्र बशीत ओतुनचं पिते.. लोकांसमोर खुप बोलते, मला I Love You म्हणताना मात्र फक्त Same 2 You चं म्हणते.. ग्रुपमध्ये असताना खुप बिनधास्त असते
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • समुद्राच्या किनार्याची किंमत समजण्यासाठी लाटेचे स्वरूप जवळून पहावे लागते, पाण्याची किंमत समजण्यासाठी दूष्काळात जावे लागते, प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडावे लागते, आणि छञपती शिवाजी राजांचा इतिहास समजण्यासाठी मराठी असावे लागते.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • साहेब आपल्या कामवाली सोबत प्रेम करत असतो.... . . . साहेब :- खरच तू माझ्या बायकोपेक्षा खूप गोड आहेस.. . . . कामवाली :- माहिती हाय साहेब, तुमचा ड्रायवर पण हेच बोलतो मला.... :D :D :D
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • air hostess-saheb kay khanar aapan... Passenger-khir,chapati,puri,bhaji.ani kurdaee...... Air hostess-saheb aapan vimanat ala ahat applya bapache pitra khayla nahi..
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Mar 14 ✔ Today is World MOBILE DAY So unga Mobile-a open panni battery-a kazhati Mobile-a soap pottu kazhuvi SIM cardla kungumam vaitchuttu Sollunga GOVINDAA. GOVINDAA,.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • रोज मी एक कविता करतो, त्या कवितेत फक्त तिलाच बघतो.. तिला पाहून, गालातल्या गालात हसतो... अन हळूच भरलेले डोळे पुसतो... आई ने विचारलं,"काय झाल?", तर तिला काहीतरी थाप मारतो... अन शब्दांच्या विश्वात, परत तिलाच मी शोधत फिरतो .. रोज मी हेच करतो... माझी नसणार्या तिला, रोज मी कवितेत बघतो... अन सत्यात जरी ती माझी नसली, तरीही.. रोज तिला मी कवितेत, फक्त माझीच करतो... रोज तिला मी कवितेत, फक्त माझीच करतो...
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Uh menu kehndi tere jehe mere magar bht turye firde ne....... Main keha jyada fukri na mar... Sastiyan chizan de gahak vadhu hi hunde ne....
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS