जगणं खूप सुंदर आहे;
त्यावर हिरमुसू नका,
एक फुल उमललं नाही,
म्हणून रोपाला तुडवू नका...
सगळं मनासारखं होत असं नाही,
पण मनासारखं झालेलं विसरू नका;
सुटतो काही जणांचा हात नकळत;
पण धरलेले हात सोडू नका.अजय इंगळे.
गुरुजीः बंड्या तु शाळेत
कशाला येतोस....?
.
.
.
.
.
.
.
बंड्याः विद्यासाठी गुरुजी..
.
.
.
.
.
.
.
गुरुजीः मग तु वर्गात
का झोपला होतास.....
.
.
.
.
.
.
.
.
बंड्याः काय गुरुजी एकदम सोपं आहे
अहो आज विद्या आली नाही म्हणुन
झोपलो होतो गुरुजी.......P. P.P.P.
अबोल तुमच्या स्वभावाला माझ्या बोलक्या प्रेमाचे साथ आहे.मोठ्या मोठ्या डोळ्यात तुमच्या लटक्या प्रेमाची झाक आहे.तुमच्याच प्रेमाचे काळे मणी ह्रदयाशी घट्ट बांधूनी लाल लाल कुंकवात माझ्या तुमच्याच प्रेमाचं प्रेतिबिंब आहे ...
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्ष्या खरी आहे, पण मात्र स्वप्नातली माझी दुनियाच बरी आहे, जिथे प्रेम असते, तो असतो, मन माझे नेहमी हसते जिथे, म्हणूनच मला आवडते नेहमी राहायला तिथे.... शुभ रात्री ..
वाटल होत तु परत येशील.....
म्हणुन डोँळ्यासमोर काळोख असतानासुध्दा
मी चालत राहीले..
मनात आशेची ज्योत जागवत राहिले...
वाटल होत तु परत येशील.....
मला करायची होती साथ सुख.दुःखाची
पण तुझी पावल माझ्याकडे वळलीच नाही..
वाटत होत तू परत येशील..
पण उरलय फक्त आत्ता नको असलेले जिण.
काळाच्या अफाट चक्रात उरलय फक्त भिरभिरण...
मुलगा : हे बघ मी हा नवीन मोबाईल घेतला
मुलगी : वा मस्त आहे रे तुझा मोबईल
...
चल आत्ता पार्टी हवी आहे हा
मुलगा : हो नक्कीच
संद्याकाळी ते दोघे जण ऐका मस्त हॉटेल मध्ये जेवण्यासाठी जातात
जेवण संपल्यानंतर
मुलगी : काय रे एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये जेवण्यासाठी पेसे कुठून आणलेस
मुलगा : काही नाही ग तो मोबाईल विकून टाकला..
♥♥♥ आयुष्यात प्रेम करायचय मला.. ♥♥♥
दूर कुठेतरी समुद्रकिनारी हातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना भविष्याचे हितगुज करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ....
माझ्या मांडीत डोक ठेऊन त्याला झोपी गेलेल पहायचय मला,
त्याच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना स्वतःशी स्मित करायचय मला...
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
तो माझ्यापासुन दुर जात असताना विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला
तो नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना डोळ्यावाटे मुक्त करायचय मला...
आयुष्यात प्रेम करायचय मला...
जे तुला हि न कळले, जे मला हि न कळले, ते आपल्या नयनांना कळले... अबोल प्रेम हे आपले, आज सार्या जगाला कळले.... फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला, आज सार्या जगाने पाहिले... अन कळत नकळतच, आपल्या या मैत्रीच्या नात्याला, प्रेमाचे नाव जुळले...अजय इंगळे
एक दिवस असा येईल, तुला माझी उणीव
भासेल…..
आणि जिथे पाहशील तिथे, तुला फक्त
माझाचं
चेहरा दिसेल…..
निरोप तुझा घेताना, मी मनसोक्त
रडेल…..
पण ?????
तु माझी आंसव, पुसू नकोस…..
कदाचित फिरुन एकवार, सारं
काही आठवेल…..
अन्, तुटलेलं ह्रदय पुन्हा, तुझ्या प्रेमात
पडेल…..!!!
फक्त तूझाच प्रेम वेडा
जगण तेव्हा खुप छान
वाटायला लागत,,जेव्हा कोणी आपलसं वाटत.,,
विसरुन सगळकाही आपल्यासाठी वेळ
काढत...
जीवन तेव्हा जास्त सुंदर
वाटत,,जेव्हा कोणी मनात घर करत...
कधी भांडुन तर कधी रडुन ,,आपल्या मनावर
राज्य करत...
जीवन तेव्हा जगावस
वाटत,,जेव्हा कोणी परक आपल्यात रमत,स्वत:ला विसरुन
दुसर्यासाठी दिवस-राञ तडफडत ...
जीवन तेव्हा खरच सुंदर वाटु
लागत,,जेव्हा कोणी आपल्या प्रेमात पडत,,आपण
नाही म्हटल तरी आपल्या मनावर त्याचच
बंधन असत...
जीवन तेव्हा खुप
आवडत,,जेव्हा आपल्याला दुसर्यासाठी जगाव लागत..
अनेक जण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही…
अनेक जन आपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ही…
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो
आणि..
सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी