क्षण गेले निसटून
मन गहीवरून आले
अश्रु माझे लपवण्यास,
मेघ सावळे झाले.
ओरबाडले त्या फुलास
कत्तल त्यास केले
गंध हिरावला त्याचा
अन् काटेही कोवळे झाले.
चर्चा केली त्यांनी
सांत्वन देण्यास आले
ढोंग सारे रचण्यात
मग लोकही हळवे झाले.
वनवास झाला रामाला
भाग्य त्याचे बुडाले
नाते हरले सगळे
पण त्याचेही सोहळे झाले.
गुन्हा केले त्यांनी
आरोपी मज ठरवले
दोष आपला नाकारण्यास
मग ते ही भोळे झाले
चला थोडा विरंगुळा म्हणून हे करून
बघा ...
तुमच्या बुटाचा नंबर तुमचे वय सांगू
शकतो ...?? हो ....करून बघा
खालील प्रमाणे...
१- तुमच्या बुटाचा साईज.
२- त्यास ५ ने गुणा
३- आलेल्या गुणाकरांत ५० मिळावा.
४- त्याला २० ने गुणा.
५- आलेल्या गुणाकारांत १०१3 मिळावा.
६- आता आलेल्या उत्तरांत आपले
जन्म वर्ष वजा करा. आलेल्या
उत्तरांत पहिला अंक हा तुमच्या बुटाचा
साईज आहे व उरलेले दोन अंक तुमचे
वय. काय आहे कि नाही माझे म्हणणे
बरोबर...???अजय इंगळे
जे तुला हि न कळले, जे मला हि न कळले, ते आपल्या नयनांना कळले... अबोल प्रेम हे आपले, आज सार्या जगाला कळले.... फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला, आज सार्या जगाने पाहिले... अन कळत नकळतच, आपल्या या मैत्रीच्या नात्याला, प्रेमाचे नाव जुळले...अजय इंगळे
Jina saha ch sajna tu vasda ae, das kiven rokan ohna saha nu, mukki nai udeek tere aan de, kive takkno hat ja rahan nu, rokan bathere par nahi rukde hanju hauke hawawan nu, pata nahi kihdi chandri nazar laggi, mere sohne sajjre chawan nu, rab kare kiyamat howe te tu awe phir seh lau sab sjawan nu..
प्रेम हे असच असत....
करताना ते कळत नसत आणि
केल्यावर ते उमगत नसत...
उमगल तरी समजत... नसत पण
आपल वेड मन आपलच ऐकत नसत...
प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते
ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते.
लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात...?
प्रेम हे सांगून होत नसत.
मित्रानो ते झाल्यावरच कळत
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते
दोन शब्दात ती कधीच समजत नसते l.
म्हणूनच प्रेम हे असच असत
पण ते खूप खूप सुंदर असते.
तुझ हसन मी miss करतोय..
तुझ क्षणात डोळे मिटुन, तिरक्या कोणात
मला पाहन मी miss करतोय !!!!
तुझ्या चेहर्याचा एकन एक कण...
रोमांच फ़िरवत असतो...
माझ्या मनाच्या कागदा वर...
तुझ माझ्यामध्ये हरवुन जाण मी miss करतोय !!!!
माझी आर्त हाक का नाही पोहचत आहे...
ही जीवघेनी शांतता त्यात खुप खुप दुर असतानाही...
माझ्या अगदी जवळ तुझ असन मी miss करतोय!!!!
गुरफ़टवुण टाक मला तुझ्या मीठीत...
वेढुण टाक मला तुझ्या केसांन मधुन...
कधीच नको आहे जिथुन सुटका मला !
तुझ्या सुंदर आठवणीत
अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा
अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी
आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या
आठवणीत रमायला.... .
तिला सहज विचारलं
माझ्यावाचून जगशील का..?
ती म्हणाली
माशाला विचार पाण्यावाचून
राहशीलका...?
हसून पुन्हा तिला विचारलं
मला सोडून कधी जाशील
का...?
* *
ती म्हणाली कळीला विचार
देठा वाचून फुलशील का..? ...
गंमत म्हणून तिला विचारलंतू
माझ्यावरखरच प्रेम करतेस का...?
ती म्हणाली,
पाणावलेल्या डोळ्यांनी,
नदीला विचार ती उगाच
सागराकडे धावते का??
मैत्री तुझी माझी असावी फुलासारखी शेवटपर्यंत सुगंध देणारी , तशीच ती फुलपाखरासारखी मनसोक्त गंध लूटणारी ....!!I Love U. मैत्री तुझी माझी असावी पाखरासारखी सतत मुखी राहणारी, मुखी राहूणही खुप काही बोलणारी ....!!I Love U. मैत्री तुझी माझी असावी धुक्यासारखी क्षणापूरतीच गारवा देणारी , तशीच ती दवासारखी अंगावर पडणारी…I Love U.
Mar 14
✔
Today is World MOBILE DAY
So unga Mobile-a open
panni battery-a kazhati
Mobile-a soap pottu
kazhuvi
SIM cardla kungumam
vaitchuttu
Sollunga
GOVINDAA. GOVINDAA,.
जगण तेव्हा खुप छान
वाटायला लागत,,जेव्हा कोणी आपलसं वाटत.,,
विसरुन सगळकाही आपल्यासाठी वेळ
काढत...
जीवन तेव्हा जास्त सुंदर
वाटत,,जेव्हा कोणी मनात घर करत...
कधी भांडुन तर कधी रडुन ,,आपल्या मनावर
राज्य करत...
जीवन तेव्हा जगावस
वाटत,,जेव्हा कोणी परक आपल्यात रमत,स्वत:ला विसरुन
दुसर्यासाठी दिवस-राञ तडफडत ...
जीवन तेव्हा खरच सुंदर वाटु
लागत,,जेव्हा कोणी आपल्या प्रेमात पडत,,आपण
नाही म्हटल तरी आपल्या मनावर त्याचच
बंधन असत...
जीवन तेव्हा खुप
आवडत,,जेव्हा आपल्याला दुसर्यासाठी जगाव लागत..