• Categories
  • Marathi SMS   138
  • वो समझे ना समझे हमारे जज़बात को, हम मानेगे उनकी हर बात को.. हम चले जाऐंगे एक दिन इस दुनियाँ को छोडकर, वो आँसुओं से रोऐंगे हर रात को...अजय इंगळे.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Prattek divasa tuzyasathi anandach yeil. Prattek kshan tula hasaun jail. Mala tar roj tuzya athvanit radnyachi savay zali. Pan Ek divas asa yeil ki mi shant zopun rahil Ani sarvanna radun jail... RM
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Kehdo un parhne walon se, Kabhi hum bhi parha kertay thay, Jitna syllabus parh k wo top kertay hain, Utna to hum choice per chor dia kertay thay,
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं... पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!! कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे..., समुद्र गाठायचा असेल..., तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!! शुभ प्रभात...तुमचा दिवस शुभ जावो... :)
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • आयच्या गावात आताच्या मुली लयच frwrd आहेत राव.. मुलगा मुलगी बघायला गेल्यावर.. मुलगा :- English जमते का..? . . मुलगी:- हो, तुम्ही प्रेमाने पाजत असाल, तर देशी पण जमेल..
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • Assi do din de musafir, Pani vangu vag jana. Assi vang pattian de, Patjhad ch jhad jana. Ajj tang karde tainu, Ik din tenu dasse bina hi tur jana..
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • प्रेमाच्या क्रिकेट मध्ये प्रपोज नावाचा बाँल टाकला..... मुलीचा विकेट पडणार इतक्यात..... मुलीच्या बापाने नो बाँल म्हटला..... अन, फ्री हिटचा फायदा घेत मुलीच्या मोठ्या भावाने चोप चोप चोपला.
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • ਤੇਰੀ ਯਾਂਦਾ ਦੇ ਸਹਾਰੇ ਦਿਨ ਲੰਗਦੇ ਹੰਝੂਆਂ ਦੇ ਸਹਾਰੇ ਰਾਤਾ ਨੇ... ਇੱਕ ਤੂੰ ਹੀ ਦਿਲ ਦੇ ਨੇੜੇ ਸੀ ਰਬ ਨੇ ਖੋ ਲਿਆ ਵਾਂਗ ਬਰਸਾਂਤਾ ਦੇ....
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • air hostess-saheb kay khanar aapan... Passenger-khir,chapati,puri,bhaji.ani kurdaee...... Air hostess-saheb aapan vimanat ala ahat applya bapache pitra khayla nahi..
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • स्वप्नातल्या तुला, रोज मी सत्यात पाहतो... जगाला विसरून,मी फक्त तुझ्यातच हरवतो... कळतच नाही कधी, मग हा दिस सरतो... अन स्वप्नातल्या तुला,परत सत्यात पाहण्यासाठी... जीव हा माझा, खरच खूप तळमळतो ... खरच खूप तळमळतो ... Dear-"Lovely My Dream Girl".
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • जे तुला हि न कळले, जे मला हि न कळले, ते आपल्या नयनांना कळले... अबोल प्रेम हे आपले, आज सार्या जगाला कळले.... फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला, आज सार्या जगाने पाहिले... अन कळत नकळतच, आपल्या या मैत्रीच्या नात्याला, प्रेमाचे नाव जुळले... प्रेमाचे नाव जुळले...
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • आज खुप भरून आलेय तुझ्या आठवणीने आज खुप miss करतोय दुखी अंतकरणाने आज खुप ओढ लागलीय तुझ्या सहवासाची आज खुप वाट पाहतोय भरल्या नझरेने आज हृदय धडधडतेय तुझ्या काळजीने तु लवकर ये आज जीव जातोय आता अंत पाहू नकोस मागणे हेच मागतोय...
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • "मन हे माझं असलं तरी आठवण मात्र तुझीच आहे, डोकं माझं असलं तरी त्यातले विचार मात्र तुझेच आहे. झोप माझी असली तरी,स्वप्न मात्र तुझंच आहे, प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझाच आहे, शब्द माझे असले तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे, मी वेडा असलो तरी हे वेड तुझंच आहे.""
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • चला थोडा विरंगुळा म्हणून हे करून बघा ... तुमच्या बुटाचा नंबर तुमचे वय सांगू शकतो ...?? हो ....करून बघा खालील प्रमाणे... १- तुमच्या बुटाचा साईज. २- त्यास ५ ने गुणा ३- आलेल्या गुणाकरांत ५० मिळावा. ४- त्याला २० ने गुणा. ५- आलेल्या गुणाकारांत १०१3 मिळावा. ६- आता आलेल्या उत्तरांत आपले जन्म वर्ष वजा करा. आलेल्या उत्तरांत पहिला अंक हा तुमच्या बुटाचा साईज आहे व उरलेले दोन अंक तुमचे वय. काय आहे कि नाही माझे म्हणणे बरोबर...???अजय इंगळे
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • चुकूनही कधी समोर नको येउस... नहितर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे... की... पुन्हा तुझ्या प्रेमात सये... चुर चुर होईन मी...!!!
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • रागवू नकोस मला मनवता येणार नाही, लपवू नकोस मला ओळखता येणार नाही, डोळ्यात पाणी नको आणूस मला बघवणार नाही, दूर जाऊ नकोस मला जगता येणार नाही, उदास होऊ नकोस मला हसता येणार नाही, हृदय तोडु नकोस मला जोडता येणार नाही, आठणीँन मध्ये छलु नकोस मला सावरता येणार नाही, साथ कधी सोडु नकोस मला तुला कधी सोडता येणार नाही, रूसवा धरु नकोस मला शब्द सापडणार नाही, एकटं मला सोडु नकोस आपल असं मला कोणी नाही, गुंतलेल हृदय मोडू नकोस मला परत गुंतता येणार नाही, तुझ्याशिवाय जीवनात अर्थ नाही...... असं मी म्हणतं नाही कारण.... तुझ्याशिवाय जीवनात जीवच राहणारनाही।
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • बोलताना जरा सांभाळून बोलावे... शब्दांना तलवारीसारखी धार असते.., फरक फक्त एवढाच कि...,तलवारीने मान...आणि शब्दांनी मन कापले जाते....!! शुभ प्रभात .. शुभ दिवस...
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • तुझ हसन मी miss करतोय.. तुझ क्षणात डोळे मिटुन, तिरक्या कोणात मला पाहन मी miss करतोय !!!! तुझ्या चेहर्याचा एकन एक कण... रोमांच फ़िरवत असतो... माझ्या मनाच्या कागदा वर... तुझ माझ्यामध्ये हरवुन जाण मी miss करतोय !!!! माझी आर्त हाक का नाही पोहचत आहे... ही जीवघेनी शांतता त्यात खुप खुप दुर असतानाही... माझ्या अगदी जवळ तुझ असन मी miss करतोय!!!! गुरफ़टवुण टाक मला तुझ्या मीठीत... वेढुण टाक मला तुझ्या केसांन मधुन... कधीच नको आहे जिथुन सुटका मला !
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS
  • देवा मला पुढच्या वेळी जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव !!! मी दगड झालो तर... सह्याद्रीचा होवूदे.!! माती झालो तर.... रायगडाची होवूदे.!! तलवार झालो तर.... भवानी तलवार होवूदे.!! वाघ नको.. वाघनख्या होवूदे..!!! मंदिर नको.. जगदीश्वराची पायरी होवूदे.!! आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलोच तर "मराठा" म्हणून शिवा काशीद कर .....!!! अन ह्यापैकी काही जमत नसेल तर.. मला पुन्हा जन्मालाच घालू नको मी याच जन्मी धन्य झालो..! महाराजांच्या ह्या महाराष्ट्रात जन्म घेऊन !
  • 10 years ago



    Tags : Marathi SMS