चुकूनही कधी
समोर नको येउस...
नहितर पुन्हा विश्वास
ठेवण्यास
मजबुर होईन मी...
आठवणींचं ओझं एवढं
आहे...
की...
पुन्हा तुझ्या प्रेमात सये...
चुर चुर होईन मी...!!!
माझ्याकडे कारण नाही की,तू मला का आवडतेस.....माझ्याकडे प्रुफ नाही की,मी तुझ्यावर प्रेम करतो.....माझ्याकडे माप नाही की,मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो.....माझ्याकडे फक्त एवढेचंआहे की,शेवटच्या श्वासापर्यंत मीतुझाच आहे.....हे ठाम सांगू शकतो.....!!!
जे तुला हि न कळले, जे मला हि न कळले, ते आपल्या नयनांना कळले... अबोल प्रेम हे आपले, आज सार्या जगाला कळले.... फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला, आज सार्या जगाने पाहिले... अन कळत नकळतच, आपल्या या मैत्रीच्या नात्याला, प्रेमाचे नाव जुळले... प्रेमाचे नाव जुळले...
नाही जमणार तुला माज्यावर प्रेम करायला नाही जमणार तुला माज्यावर प्रेम करायला जन्मोजन्मी वेड्यासारखी वात पाहायला लाग आता लग्नासाठी मुलगा शोधायला मलाच आहेर द्यावा लागेल तुझ्या लग्नाला!!!!!!!! !!! नाही जमणार तुला एकनिष्ठ राहायला कदाचित लागेल तुला उष्टं खायला कारणीभूत ठरेल जे प्रेम वाढायला मलाच यावं लागे…
संपूर्ण जग सुंदर आहे , फक्त तसं पाहायला हवं, प्रत्येक नात जवळचं आहे, फक्त ते उमजायला हवं, प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, फक्त ते समजायला हवं, प्रतेकान्कडून प्रेम आणि जिव्हाळा मिळतो, फक्त निस्वार्थी असायला हवं...अजय इंगळे.
प्रेमाच्या क्रिकेट मध्ये प्रपोज नावाचा बाँल टाकला.....
मुलीचा विकेट पडणार इतक्यात.....
मुलीच्या बापाने नो बाँल म्हटला.....
अन,
फ्री हिटचा फायदा घेत मुलीच्या मोठ्या भावाने चोप चोप चोपला.
गुरुजीः बंड्या तु शाळेत
कशाला येतोस....?
.
.
.
.
.
.
.
बंड्याः विद्यासाठी गुरुजी..
.
.
.
.
.
.
.
गुरुजीः मग तु वर्गात
का झोपला होतास.....
.
.
.
.
.
.
.
.
बंड्याः काय गुरुजी एकदम सोपं आहे
अहो आज विद्या आली नाही म्हणुन
झोपलो होतो गुरुजी.......P. P.P.P.
नाही केलस प्रेम तरी चालेल,पण तिरस्कार माञ करू नकोस,
.नाही काढलीस आठवण तरी चालेल,पण विसरून माञ जाऊ नकोस,
नाही दिलीस ओळख तरी चालेल,पण अनोळखीपणा दाखवू नकोस,
नाही बघितले तरी चालेल,पण बघून न बघितल्यासारखं करु नको,
नाही दिलीस साथ तरी चालेल,पण एकटी माञ राहू नकोस,
रोज मी एक कविता करतो,
त्या कवितेत फक्त तिलाच बघतो..
तिला पाहून,
गालातल्या गालात हसतो...
अन हळूच भरलेले डोळे पुसतो...
आई ने विचारलं,"काय झाल?",
तर तिला काहीतरी थाप मारतो...
अन शब्दांच्या विश्वात,
परत तिलाच मी शोधत फिरतो ..
रोज मी हेच करतो...
माझी नसणार्या तिला,
रोज मी कवितेत बघतो...
अन सत्यात जरी ती माझी नसली,
तरीही..
रोज तिला मी कवितेत,
फक्त माझीच करतो...
रोज तिला मी कवितेत,
फक्त माझीच करतो...
मुलगा फेसबुकवर एका मुलीलाफ्रेंड रिक्वेस्ट
पाठवतो:>
मुलगी : तु कोण आहेस ?
मुलगा : तुझा चाहता .....
मुलगी : काय पाहिजे ?
मुलगा : तुझ प्रेम ......
मुलगी : बघ आ पस्तावशील तु,,,,,,
मुलगा : नशीब तुझं......
मुलगी : मी विवाहित आहे .....
मुलगा : टवळे तर मग स्टेटस सिंगल वरून मॅरीड
कर ना अजय.