मुले .........असतातच असे ....
एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करणारे,
ती आपली होऊ शकत नाही हे माहीत असून फ़क्त तिच्यावरच प्रेम करणारे...
-
मुले .........असतातच असे ....
तिचे सर्व हट्ट पुरवणारे,
फक्त तिला सुखात पाहण्यासाठी सतत निस्वार्थी प्रयत्नात असणारे...
-
मुले .........असतातच असे ....
स्वतः खोडी काढणारे,
पण ती रागावली आहे हे पाहून तिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे..
जे तुला हि न कळले, जे मला हि न कळले, ते आपल्या नयनांना कळले... अबोल प्रेम हे आपले, आज सार्या जगाला कळले.... फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला, आज सार्या जगाने पाहिले... अन कळत नकळतच, आपल्या या मैत्रीच्या नात्याला, प्रेमाचे नाव जुळले... प्रेमाचे नाव जुळले...
आग्रह तीचा फार होता,
म्हणुन तोल माझा जात होता,
वाटलं पडताना ती सावरेल,
माझ्या भावनांना ती आवरेल,
पण आवरणे नव्हे, सावरणे नव्हे,
तर पाडणे हाच तीचा उद्देश होता,
शब्द प्रत्येक खरा वाटत होता,
म्हणुनच स्वप्नात संसार मांडला होता,
पण हसुन एक दिवस तीच म्हणाली,
विसर वेड्या हा तर टाइमपास होता...!!
वाटल होत तु परत येशील.....
म्हणुन डोँळ्यासमोर काळोख असतानासुध्दा
मी चालत राहीले..
मनात आशेची ज्योत जागवत राहिले...
वाटल होत तु परत येशील.....
मला करायची होती साथ सुख.दुःखाची
पण तुझी पावल माझ्याकडे वळलीच नाही..
वाटत होत तू परत येशील..
पण उरलय फक्त आत्ता नको असलेले जिण.
काळाच्या अफाट चक्रात उरलय फक्त भिरभिरण...
गुरुजीः बंड्या तु शाळेत
कशाला येतोस....?
.
.
.
.
.
.
.
बंड्याः विद्यासाठी गुरुजी..
.
.
.
.
.
.
.
गुरुजीः मग तु वर्गात
का झोपला होतास.....
.
.
.
.
.
.
.
.
बंड्याः काय गुरुजी एकदम सोपं आहे
अहो आज विद्या आली नाही म्हणुन
झोपलो होतो गुरुजी.......P. P.P.P.
रस्त्यात जर एखादे मंदीर दिसले तर
प्रार्थना केली नाही तरी चालेल
... पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात
असेल तर प्रार्थना जरुर करा....
- कदाचित कोणचे प्राण वाचतील
बाप 6 वर्षाच्या मुलाला : 'झोपुन जा बेटा नाहीतर
भुत येवुन जाईल'
.
मुलगा :- तुम्हा लोकांना रोमांन्स करन्यासाठी कारण पाहीजे फक्त,
मग तिकडे मुलाची भुताच्या नावाने फाटली तरी चालेल ;(
तुझ्या हृदयाच्या कॉलेज मध्ये
मी प्रेमाचा फॉर्म
भरला,
मार्क कमी आहेत म्हणून तू माझा फॉर्मच रद्द
केला..
.
शेवटचा प्रयत्न म्हणून मे
तुझ्या मैत्रिणीचा वशिला लावला,
...तर तू तुझ्या हृदयावर No Vaccancy
चा बोर्ड लावला,..
.
अगं मी कुठे तुझ्याकडे रेग्युलर Addmision
मागत होतो,
...तुझ्या प्रेमाच्या परीक्षेत External म्हणून
बसलो असतो..
.
Addmision नाही निदान Campus मधे
तरी येऊ
दे,
तुझ्या हृदयाच्या कट्टावर टाइम पास तरी करू
खुप खुप वाटतं केव्हा तरी,
धावत तुझ्या जवळ यावं,
तुला घट्ट मिठीत घेऊन,
प्रेमाने बहूपाशात कवटाळावं.....
खुप खुप वाटतं केव्हा तरी,
मी येताच तु गोड हसावं,
माझ्या नजरेला नजर भिडवून,
i love u शोन्या म्हणावं.....
खुप खुप वाटतं केव्हा तरी,
तु माझ्याशी खुप भांडावं,
पुन्हा ते भांडण मिटवून,
मला प्रेमाने sorry बोलवं.....
खुप खुप वाटतं केव्हा तरी,
तु नेहमी माझ्या जवळ असावं,
माझ्याशी वेडे वाकडे बोलून,
माझ्यावर हक्काने रागवावं.....
खुप खुप वाटतं केव्हा तरी,
तु मला नेहमी भेटायला यावं,
आणि आल्यानंतर मी जाते रे म्हणण्याच,
खोटं खोटं नाटक करावं.....
खुप खुप वाटतं केव्हा तरी,
तु माझ्याशी खुपकाही बोलावं,
माझ्याशी बोलता बोलता,
तु स्वतःलाच माझ्यात विसरावं.....
खुप खुप वाटतं केव्हा तरी,
तुझं माझं एक छोटसं घर असावं,
त्या घरट्या फक्त तु आणि मी,
आपण दोघेच सोबत रहावं.....
खुप खुप वाटतं केव्हा तरी,
तु माझ्या प्रेमात अखंड बुडावं,
मला पुर्णपणे गुंतवून तुझ्यात,
माझ्यात फक्त तुच उरावं.....
एक प्रेमीयुगुल आत्महत्या करायचं ठरवतात, मुलगा पहिली उडी मारतो पोरगी डोळे मिटते, आणि मागे फिरते.... . . . . . ते बघुन पोरगा पाठीवरचं पँराशुट उघडतो आणि म्हणतो, . . . . . साली चेटकीन मला माहीत होतं, तू उडी नाही मारणार... . . . . . त्यादिवशी मला खरं कळालं कि लोक LADIES FIRST असे का म्हणतात तेँ.
तुझ हसन मी miss करतोय..
तुझ क्षणात डोळे मिटुन, तिरक्या कोणात
मला पाहन मी miss करतोय !!!!
तुझ्या चेहर्याचा एकन एक कण...
रोमांच फ़िरवत असतो...
माझ्या मनाच्या कागदा वर...
तुझ माझ्यामध्ये हरवुन जाण मी miss करतोय !!!!
माझी आर्त हाक का नाही पोहचत आहे...
ही जीवघेनी शांतता त्यात खुप खुप दुर असतानाही...
माझ्या अगदी जवळ तुझ असन मी miss करतोय!!!!
गुरफ़टवुण टाक मला तुझ्या मीठीत...
वेढुण टाक मला तुझ्या केसांन मधुन...
कधीच नको आहे जिथुन सुटका मला !
चुकूनही कधी
समोर नको येउस...
नहितर पुन्हा विश्वास
ठेवण्यास
मजबुर होईन मी...
आठवणींचं ओझं एवढं
आहे...
की...
पुन्हा तुझ्या प्रेमात सये...
चुर चुर होईन मी...!!!
एक दिवस असा येईल, तुला माझी उणीव
भासेल…..
आणि जिथे पाहशील तिथे, तुला फक्त
माझाचं
चेहरा दिसेल…..
निरोप तुझा घेताना, मी मनसोक्त
रडेल…..
पण ?????
तु माझी आंसव, पुसू नकोस…..
कदाचित फिरुन एकवार, सारं
काही आठवेल…..
अन्, तुटलेलं ह्रदय पुन्हा, तुझ्या प्रेमात
पडेल…..!!!
फक्त तूझाच प्रेम वेडा