जास्त झाल्यानंतर बेवड्यांचे डायलोग्स:
तु माझा भाउ आहे.. घाबरायच नाही.
भीडु आपल्याला बिलकुल चाढली नाही..
गाडि मी चालवणार, तु मुकाट पणे माग
बसायच.
तु आपल्या बोलण्याच मनावर नाय
घ्यायच.
भाउ, आपण तुला मनापासुन मान्तो. तु लै
भारी
चल आज सुनाव त्याला.. काय होइल ते
बघुन घेउ....
आज फक्त तिच्या बरोबर
बोलायला साठी री चार्ज केला आहे....
तुला काय वाटत मला चढली आहे?
अस समजु नको कि मी पीलोय म्हणुन
बोलतो आहे...
अरे यार येवढी पुरेल ना, कमी नाय
ना पडनार......
मी लास्ट पेग बॉटम अप करणार.
प्रियकर :- प्रेमात खरेच जादू असते, बघायचे का ? प्रेयसी :- हो आवडेल ..... :-) तिथे अकरा गुलाबांची फुले असतातत्यांकडे बोट ... करून प्रियकर म्हणतो :- हि गुलाबांची फुले किती आहेत मोज बघू ? प्रेयसी :- अकरा आहेत !! प्रियकर :- चूक !! नीट मोज परत !! प्रेयसी :- मोजली ....अकराच आहेत!! प्रियकर :- समोरच्या आरशात पाहून सांग 12 आहेत की नाहित...अजय इंगळे.
एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं. ती भडकली. तिने त्याला धू धू धुतला... अगदी लोळवला.. कपडे झटकत तो उठला आणि म्हणाला... . . . . . . . . . . तर मग मी नाही समजू का?
खरं प्रेम करणारे सर्वच
नसतात,
अर्ध्यावर सोडणारे
भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन
भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख
विसरतात,
अशानांच लोक "सभ्य"
म्हणुन ओळखतात.
मेने उसे एक इशारा किया, उसने सलाम
लिख के भेजा , मैंने पूछा तुम्हारा नाम
क्या है ?
उसने चाँद लिख के भेजा . मैंने
पूछा तुम्हे क्या चाहिए ?
उसने
सारा आसमान लिख के भेजा . मैंने पूछा कब
मिलोगे ?
उसने कयामत की शाम लिख के भेजा . मैंने
पूछा किस से डरते हो ? उसने मुहब्बत
का अंजाम लिख के भेजा . मैंने पूछा तुम्हे
नफरत किस से है ? उसने ... .मेरा ही नाम
लिख के भेजa:( coko
काल मला एक
मुलगी बोलली..
माझ्या मागे तर
बऱ्याच
मुलांची रांग
लागली आहे.
तुला कोण
विचारणार?
मग,
मी पण
तिला सांगितलं
.
.
.
.
.
.
.
.
आजच्या काळात जिथे
ज्या वस्तु स्वस्त
मिळतात तिथेच
लोकांची गर्दी होते.
मुलगी शाॅक
झाली ना राव.. ☺
ती फ़क्त आईच!!
"सकाळी दोन धपाटे घालुन उठवते
ती आई
उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते...
ती आई
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते..
ती आई
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते
ती आई
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते
ती आई
परतिची आतुरतेने वाट बघत असते
ती आई
आपण झोपत नाही तोवर जागी असते
ती आई
आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण
ती फ़क्त आईच...
Prattek divasa tuzyasathi anandach yeil.
Prattek kshan tula hasaun jail.
Mala tar roj tuzya athvanit radnyachi savay zali.
Pan Ek divas asa yeil ki mi shant zopun rahil Ani sarvanna radun jail...
RM
चुकूनही कधी
समोर नको येउस...
नहितर पुन्हा विश्वास
ठेवण्यास
मजबुर होईन मी...
आठवणींचं ओझं एवढं
आहे...
की...
पुन्हा तुझ्या प्रेमात सये...
चुर चुर होईन मी...!!
आज तुझी मला
खुपच आठवन आली
अश्रुनाही नयनात
जागा नाही उरली
क्षणात मन माझा
मागे गेला
आपल्या प्रेमाला
आठवू लागला
तुझ्याच आठवणित
मन माझा रमून गेला
स्वतालाच तो
विसरून गेला
नात तुने एकटीनेच
तोडल होत
प्रेम हे मात्र आपल
दोघांच होत.
चुकूनही कधी
समोर नको येउस...
नहितर पुन्हा विश्वास
ठेवण्यास
मजबुर होईन मी...
आठवणींचं ओझं एवढं
आहे...
की...
पुन्हा तुझ्या प्रेमात सये...
चुर चुर होईन मी...!!!
"मन हे माझं असलं तरी आठवण मात्र तुझीच आहे,
डोकं माझं असलं तरी त्यातले विचार मात्र तुझेच आहे.
झोप माझी असली तरी,स्वप्न मात्र तुझंच आहे,
प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझाच आहे, शब्द माझे असले तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे,
मी वेडा असलो तरी हे वेड तुझंच आहे.""