मुलगीः माझा मोबाईल आता आईकडे असतो.
.
मुलगाः तुझ्या आईने पकडलं तर.
.
मुलगीः तुझा नंबर मी Low बँटरी नावाने seve केला आहे. .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगीः तुझा फोन आला की आई बोलावते Low बँटरी झाली मोबाईल चार्ज कर....
मराठी प्रेम कथा बाबा : marathi love story on Father.
एक छोटीशी मुलगी तिच्या बाबांबरोबर जात होती, एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं.
बाबा: बाळा, घाबरू नको.. माझा हात पकड.
मुलगी: नाही बाबा, तुम्ही माझा हात पकडा.
बाबा (हसत): दोघांमध्ये काय फरक आहे बाळा?
मुलगी: जर मी तुमचा हात पकडला, अन अचानक काही झालं, तर मी तुमचा हात सोडून देऊ शकते.
पण जर तुम्ही माझा हात पकडला, तर मला माहितीये की काहीही झालं तरी तुम्ही माझा हात कधीच सोडणार नाही...अजय इंगळे.
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्ष्या खरी आहे, पण मात्र स्वप्नातली माझी दुनियाच बरी आहे, जिथे प्रेम असते, तो असतो, मन माझे नेहमी हसते जिथे, म्हणूनच मला आवडते नेहमी राहायला तिथे.... शुभ रात्री ..
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं... पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!! कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे..., समुद्र गाठायचा असेल..., तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!! शुभ प्रभात...तुमचा दिवस शुभ जावो... :)
ज्यांच्या सोबत हसता येतं
अशी बरीच माणसं असतात
आपल्या आयुष्यात.
पण ज्याच्या समोर
मनमोकळं रडता येतं
ना असं एखादंच कुणीतरी असतं.
आणि ते माणूस सापडलं की मग,
त्याला जीवापलीकडे जपावं.
एक दिवस असा येईल, तुला माझी उणीव
भासेल…..
आणि जिथे पाहशील तिथे, तुला फक्त
माझाचं
चेहरा दिसेल…..
निरोप तुझा घेताना, मी मनसोक्त
रडेल…..
पण ?????
तु माझी आंसव, पुसू नकोस…..
कदाचित फिरुन एकवार, सारं
काही आठवेल…..
अन्, तुटलेलं ह्रदय पुन्हा, तुझ्या प्रेमात
पडेल…..!!!
फक्त तूझाच प्रेम वेडा
मुलगा-माझ्याशी फ्रेंडशीप करशील का ? . मुलगी-नाही माझे parents allow अशा गोष्टींना करत नाहीत.. . मुलगा-हो का ? मला जस काय माझ्या बापाने all इंडिया पोरगी पटवा असोशिएशन चा चेअरमनच बनवलेय ना ...
आग्रह तीचा फार होता,
म्हणुन तोल माझा जात होता,
वाटलं पडताना ती सावरेल,
माझ्या भावनांना ती आवरेल,
पण आवरणे नव्हे, सावरणे नव्हे,
तर पाडणे हाच तीचा उद्देश होता,
शब्द प्रत्येक खरा वाटत होता,
म्हणुनच स्वप्नात संसार मांडला होता,
पण हसुन एक दिवस तीच म्हणाली,
विसर वेड्या हा तर टाइमपास होता...!!
देवा मला पुढच्या वेळी जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव !!!
मी दगड झालो तर... सह्याद्रीचा होवूदे.!!
माती झालो तर.... रायगडाची होवूदे.!!
तलवार झालो तर.... भवानी तलवार होवूदे.!!
वाघ नको.. वाघनख्या होवूदे..!!!
मंदिर नको.. जगदीश्वराची पायरी होवूदे.!!
आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलोच तर
"मराठा" म्हणून शिवा काशीद कर .....!!!
अन ह्यापैकी काही जमत नसेल तर..
मला पुन्हा जन्मालाच घालू नको मी याच जन्मी धन्य झालो..!
महाराजांच्या ह्या महाराष्ट्रात जन्म घेऊन !
माझ्याकडे कारण नाही की,तू मला का आवडतेस.....माझ्याकडे प्रुफ नाही की,मी तुझ्यावर प्रेम करतो.....माझ्याकडे माप नाही की,मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो.....माझ्याकडे फक्त एवढेचंआहे की,शेवटच्या श्वासापर्यंत मीतुझाच आहे.....हे ठाम सांगू शकतो.....!!!
माणसाला सुंदर दिसण्यासाठी
सुंदर असणं महत्वाचे नसतं.....
तर
महत्वाचं असतं ते सुंदर नि
तितकंच निरागस मन,
आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर
जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही.. ..!!
Puneri Tadka-
Ganya-Kal maza mitrane Maza phone madhun maza GF cha no. chorla
Manya-Mag?
Ganya-Mg kay?
Ata basalay Swatachyach Bahinila romantic msgs karat.!
Gm. have a super sunday!
अबोल तुमच्या स्वभावाला माझ्या बोलक्या प्रेमाचे साथ आहे.मोठ्या मोठ्या डोळ्यात तुमच्या लटक्या प्रेमाची झाक आहे.तुमच्याच प्रेमाचे काळे मणी ह्रदयाशी घट्ट बांधूनी लाल लाल कुंकवात माझ्या तुमच्याच प्रेमाचं प्रेतिबिंब आहे ...