रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं..
...हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम असतं..
गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं
पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं..
तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं..
तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं .
ती फ़क्त आईच!!
"सकाळी दोन धपाटे घालुन उठवते
ती आई
उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते...
ती आई
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते..
ती आई
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते
ती आई
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते
ती आई
परतिची आतुरतेने वाट बघत असते
ती आई
आपण झोपत नाही तोवर जागी असते
ती आई
आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण
ती फ़क्त आईच...
समुद्राच्या किनार्याची किंमत समजण्यासाठी लाटेचे स्वरूप जवळून पहावे लागते,
पाण्याची किंमत समजण्यासाठी दूष्काळात जावे लागते,
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडावे लागते,
आणि
छञपती शिवाजी राजांचा इतिहास समजण्यासाठी मराठी असावे लागते.
Puneri Tadka-
Ganya-Kal maza mitrane Maza phone madhun maza GF cha no. chorla
Manya-Mag?
Ganya-Mg kay?
Ata basalay Swatachyach Bahinila romantic msgs karat.!
Gm. have a super sunday!
माझ्याकडे कारण नाही की,तू मला का आवडतेस.....माझ्याकडे प्रुफ नाही की,मी तुझ्यावर प्रेम करतो.....माझ्याकडे माप नाही की,मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो.....माझ्याकडे फक्त एवढेचंआहे की,शेवटच्या श्वासापर्यंत मीतुझाच आहे.....हे ठाम सांगू शकतो.....!!!
तुझाच-बालाजी
रस्त्यात जर एखादे मंदीर दिसले तर
प्रार्थना केली नाही तरी चालेल
... पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात
असेल तर प्रार्थना जरुर करा....
- कदाचित कोणचे प्राण वाचतील
आग्रह तीचा फार होता,
म्हणुन तोल माझा जात होता,
वाटलं पडताना ती सावरेल,
माझ्या भावनांना ती आवरेल,
पण आवरणे नव्हे, सावरणे नव्हे,
तर पाडणे हाच तीचा उद्देश होता,
शब्द प्रत्येक खरा वाटत होता,
म्हणुनच स्वप्नात संसार मांडला होता,
पण हसुन एक दिवस तीच म्हणाली,
विसर वेड्या हा तर टाइमपास होता...!!
पुढारी (डाँक्टराना ) :- माझ्या तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला समजेल अशा भाषेत सागां !
डाँक्टर :- आपल्या रिपोर्ट नुसार रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढत आहे
फुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत .
ऊजविकडील किडनिने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
चरबी महागाई प्रमाणे वाढत चालली आहे .त्या मुळे आतड्यामध्ये रास्तारोको आदोंलन चालू आहे
या सार्या गोष्टींचा ताण डोक्यातिल पक्षस्रेष्टीवंर पडत आहे त्यामुळे ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत .
मुलगा : हे बघ मी हा नवीन मोबाईल घेतला
मुलगी : वा मस्त आहे रे तुझा मोबईल
...
चल आत्ता पार्टी हवी आहे हा
मुलगा : हो नक्कीच
संद्याकाळी ते दोघे जण ऐका मस्त हॉटेल मध्ये जेवण्यासाठी जातात
जेवण संपल्यानंतर
मुलगी : काय रे एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये जेवण्यासाठी पेसे कुठून आणलेस
मुलगा : काही नाही ग तो मोबाईल विकून टाकला..
काल मला एक
मुलगी बोलली..
माझ्या मागे तर
बऱ्याच
मुलांची रांग
लागली आहे.
तुला कोण
विचारणार?
मग,
मी पण
तिला सांगितलं
.
.
.
.
.
.
.
.
आजच्या काळात जिथे
ज्या वस्तु स्वस्त
मिळतात तिथेच
लोकांची गर्दी होते.
मुलगी शाॅक
झाली ना राव.. ☺
आयुष्य थोडसच असावं.....
पण.....
आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं,
आयुष्य थोडंच जगावं.....
पण.....
जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं,
प्रेम असं द्यावं की......
घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी की.....
स्वार्थाचंही भान नसावं,
आयुष्य असंजगावं की......
मृत्यूने ही म्हणावं,
"जग अजून, मी येईन नंतर.....!!
"मन हे माझं असलं तरी आठवण मात्र तुझीच आहे,
डोकं माझं असलं तरी त्यातले विचार मात्र तुझेच आहे.
झोप माझी असली तरी,स्वप्न मात्र तुझंच आहे,
प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझाच आहे, शब्द माझे असले तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे,
मी वेडा असलो तरी हे वेड तुझंच आहे.""
वाटल होत तु परत येशील.....
म्हणुन डोँळ्यासमोर काळोख असतानासुध्दा
मी चालत राहीले..
मनात आशेची ज्योत जागवत राहिले...
वाटल होत तु परत येशील.....
मला करायची होती साथ सुख.दुःखाची
पण तुझी पावल माझ्याकडे वळलीच नाही..
वाटत होत तू परत येशील..
पण उरलय फक्त आत्ता नको असलेले जिण.
काळाच्या अफाट चक्रात उरलय फक्त भिरभिरण...
माझ्याकडे कारण नाही की,तू मला का आवडतेस.....माझ्याकडे प्रुफ नाही की,मी तुझ्यावर प्रेम करतो.....माझ्याकडे माप नाही की,मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो.....माझ्याकडे फक्त एवढेचंआहे की,शेवटच्या श्वासापर्यंत मीतुझाच आहे.....हे ठाम सांगू शकतो.....!!!