माणसाला सुंदर दिसण्यासाठी
सुंदर असणं महत्वाचे नसतं.....
तर
महत्वाचं असतं ते सुंदर नि
तितकंच निरागस मन,
आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर
जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही.. ..!!
जेव्हा आपण आपल्या गर्लफ्रेंड ची प्रोफायील चेक करत असतो आणि तिने टाकलेल्या फोटोस वर दुसरे लोक मस्त ,भारी ,सुंदर दिसतेस वेगेरे कॉमेंट्स टाकत असतील तर तोंडात लय शिव्या येतात :p
Rab jane kyun koi ena yad aaunda hai, rab jane kyun koi ena tarfaunda hai, dil di dilagi v dekh lo yaro, oh jina tadfaunda hai sanu una pyar aaunda hai.
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं... पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!! कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे..., समुद्र गाठायचा असेल..., तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!! शुभ प्रभात...तुमचा दिवस शुभ जावो... :)
रस्त्यात जर एखादे मंदीर दिसले तर
प्रार्थना केली नाही तरी चालेल
... पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात
असेल तर प्रार्थना जरुर करा....
- कदाचित कोणचे प्राण वाचतील
तिला सहज विचारलं
माझ्यावाचून जगशील का..?
ती म्हणाली
माशाला विचार पाण्यावाचून
राहशीलका...?
हसून पुन्हा तिला विचारलं
मला सोडून कधी जाशील
का...?
* *
ती म्हणाली कळीला विचार
देठा वाचून फुलशील का..? ...
गंमत म्हणून तिला विचारलंतू
माझ्यावरखरच प्रेम करतेस का...?
ती म्हणाली,
पाणावलेल्या डोळ्यांनी,
नदीला विचार ती उगाच
सागराकडे धावते का.??
Jina saha ch sajna tu vasda ae, das kiven rokan ohna saha nu, mukki nai udeek tere aan de, kive takkno hat ja rahan nu, rokan bathere par nahi rukde hanju hauke hawawan nu, pata nahi kihdi chandri nazar laggi, mere sohne sajjre chawan nu, rab kare kiyamat howe te tu awe phir seh lau sab sjawan nu..
आग्रह तीचा फार होता,
म्हणुन तोल माझा जात होता,
वाटलं पडताना ती सावरेल,
माझ्या भावनांना ती आवरेल,
पण आवरणे नव्हे, सावरणे नव्हे,
तर पाडणे हाच तीचा उद्देश होता,
शब्द प्रत्येक खरा वाटत होता,
म्हणुनच स्वप्नात संसार मांडला होता,
पण हसुन एक दिवस तीच म्हणाली,
विसर वेड्या हा तर टाइमपास होता...!!
"आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे,
काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात....
ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहातपण कारण
नसतानाही जेव्हा आश्रू येतात...
ह्याचा अर्थ तुम्हीप्रेमात आहात !!!
स्वप्नातल्या तुला, रोज मी सत्यात पाहतो...
जगाला विसरून,मी फक्त तुझ्यातच हरवतो...
कळतच नाही कधी, मग हा दिस सरतो...
अन स्वप्नातल्या तुला,परत सत्यात पाहण्यासाठी...
जीव हा माझा, खरच खूप तळमळतो ...
खरच खूप तळमळतो ...
Dear-"Lovely My Dream Girl".
जे तुला हि न कळले, जे मला हि न कळले, ते आपल्या नयनांना कळले... अबोल प्रेम हे आपले, आज सार्या जगाला कळले.... फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला, आज सार्या जगाने पाहिले... अन कळत नकळतच, आपल्या या मैत्रीच्या नात्याला, प्रेमाचे नाव जुळले... प्रेमाचे नाव जुळले...
एक प्रेमीयुगुल आत्महत्या करायचं ठरवतात, मुलगा पहिली उडी मारतो पोरगी डोळे मिटते, आणि मागे फिरते.... . . . . . ते बघुन पोरगा पाठीवरचं पँराशुट उघडतो आणि म्हणतो, . . . . . साली चेटकीन मला माहीत होतं, तू उडी नाही मारणार... . . . . . त्यादिवशी मला खरं कळालं कि लोक LADIES FIRST असे का म्हणतात तेँ.